फ्रान्स महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२१

फ्रान्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान जर्मनीचा दौरा केला. जर्मनीमध्ये प्रथमच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मनी आणि फ्रान्सच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांमधली ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. ऑगस्ट २०२१ मध्ये होणाऱ्या युरोप ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेच्या स्पर्धेसाठी सराव व्हावा यासाठी ही मालिका आयोजित केली गेली. सर्व सामने क्रेफेल्ड मधील बायर स्पोर्टस्टेडियन येथे खेळविण्यात आले.

फ्रान्स महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२१
जर्मनी महिला
फ्रान्स महिला
तारीख ८ – १० जुलै २०२१
संघनायक अनुराधा दोडबल्लापूर इमॅन्युएल ब्रेलीव्हेट
२०-२० मालिका
निकाल जर्मनी महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रिस्टीना गॉफ (९५) जेनीफर किंग (७४)
सर्वाधिक बळी अनुराधा दोडबल्लापूर (७) सिंडी ब्रेटेचे (४)
मालिकावीर अनुराधा दोडबल्लापूर (जर्मनी)

जर्मन महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ५-० ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
८ जुलै २०२१
११:००
धावफलक
फ्रान्स  
६५/६ (२० षटके)
वि
  जर्मनी
६६/१ (११.२ षटके)
जेनीफर किंग १३ (३५)
शरण्य सदारंगणी २/१० (३ षटके)
ॲना हीली २९ (२७)
सिंडी ब्रेटेचे १/१६ (४ षटके)
जर्मनी महिला ९ गडी राखून विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: जेसन फ्लॅनेरी (ज) आणि मार्क जेम्सन (ज)
सामनावीर: ॲना हीली (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
  • जर्मनीमध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जर्मनी आणि फ्रान्स मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • फ्रान्स महिलांनी जर्मनीमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • बियान्का लोच (ज), तारा ब्रिटन, अ‍ॅलिक्स ब्रोडिन, थेआ ग्रॅहम, पॉपी मॅकगीवन आणि मेरी व्हायोलॉ (फ्रा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • जर्मनीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फ्रान्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२रा सामना

संपादन
८ जुलै २०२१
१५:००
धावफलक
फ्रान्स  
५५ (१९.२ षटके)
वि
  जर्मनी
५६/२ (११ षटके)
थेआ ग्रॅहम ११ (२३)
अनुराधा दोडबल्लापूर ३/४ (४ षटके)
क्रिस्टीना गॉफ २४* (३५)
अ‍ॅलिक्स ब्रोडिन १/७ (२ षटके)
जर्मनी महिला ८ गडी राखून विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: गौरव गुप्ता (ज) आणि मार्क जेम्सन (ज)
सामनावीर: अनुराधा दोडबल्लापूर (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

संपादन
९ जुलै २०२१
१४:००
धावफलक
जर्मनी  
१३२/४ (२० षटके)
वि
  फ्रान्स
६७ (१९ षटके)
जॅनेट रोनाल्ड्स ३५ (३१‌)
सिंडी ब्रेटेचे २/१६ (४ षटके)
जेनीफर किंग १४ (२२)
अनुराधा दोडबल्लापूर ४/३ (४ षटके)
जर्मनी महिला ६५ धावांनी विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: जेसन फ्लॅनेरी (ज) आणि गौरव गुप्ता (ज)
सामनावीर: जॅनेट रोनाल्ड्स (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी महिला, फलंदाजी.
  • सबिन बॅरन (फ्रा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना

संपादन
१० जुलै २०२१
११:००
धावफलक
फ्रान्स  
८४/३ (२० षटके)
वि
  जर्मनी
८५/१ (१३.२ षटके)
जेनीफर किंग ३३ (४६)
क्रिस्टीना गॉफ १/७ (२ षटके)
क्रिस्टीना गॉफ ३०* (३९)
मेरी व्हायोलॉ १/१४ (२.२ षटके)
जर्मनी महिला ९ गडी राखून विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: मार्क जेमसन (ज) आणि अरुण कुमार कोंडाडी (ज)
सामनावीर: जेनीफर किंग (फ्रान्स)
  • नाणेफेक : फ्रान्स महिला, फलंदाजी.
  • कॅसॅन्ड्रे स्कोल्झ (ज) आणि बीट्रिस पियरे (फ्रा) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५वा सामना

संपादन
१० जुलै २०२१
१५:००
धावफलक
जर्मनी  
१०३/६ (२० षटके)
वि
  फ्रान्स
६९/८ (२० षटके)
जॅनेट रोनाल्ड्स २५ (३०)
पॉपी मॅकगीवन २/११ (४ षटके)
अ‍ॅलिक्स ब्रोडिन २० (२०)
बियान्का लोच ३/१६ (४ षटके‌)
जर्मनी महिला ३४ धावांनी विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: जेसन फ्लॅनेरी (ज) आणि गौरव गुप्ता (ज)
सामनावीर: बियान्का लोच (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी महिला, फलंदाजी.