फ्रँक अँथनी

भारतीय राजकारणी

फँक अँथनी (सप्टेंबर २५, इ.स. १९०८- इ.स. १९९३) हे भारतातील अँग्लो इंडियन समाजाचे नेते होते. ते इ.स. १९५२ ते इ.स. १९७७, इ.स. १९८० ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात राष्ट्रपतींकडून अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर नियुक्त झाले.