फोर्ट कॉलिन्स (कॉलोराडो)
(फोर्ट कॉलिन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
फोर्ट कॉलिन्स अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. केशेला पूडर नदीच्या काठी वसलेले हे गाव लारिमर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ५७ मैल (९२ किमी) असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४३,९८६ आहे. त्यानुसार हे शहर कॉलोराडोत चौथ्या क्रमांकावर आहे.
येथे कॉलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचे मुख्य आवार आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |