फोर्टहिल मैदान
(फोर्टहिल या पानावरून पुनर्निर्देशित)
फोर्थिल हे स्कॉटलंडच्या डंडी शहरातील एक क्रिकेट मैदान आहे. हे ब्रॉटी फेरी भागात आहे.
मैदानाची माहिती | |||
---|---|---|---|
स्थान | डंडी, स्कॉटलंड | ||
स्थापना | १८८४ (पहिला रेकॉर्ड केलेला सामना) | ||
आंतरराष्ट्रीय माहिती | |||
प्रथम वनडे |
१६ जुलै २०२४: स्कॉटलंड वि ओमान | ||
अंतिम वनडे |
२६ जुलै २०२४: स्कॉटलंड वि नामिबिया | ||
प्रथम महिला टी२०आ |
३१ ऑगस्ट २०१९: स्कॉटलंड वि अमेरिका | ||
अंतिम महिला टी२०आ |
७ सप्टेंबर २०१९: बांगलादेश वि थायलंड | ||
संघ माहिती | |||
| |||
२६ जुलै २०२४ पर्यंत अद्यावत स्त्रोत: ग्राउंड प्रोफाइल |