मुख्य मेनू उघडा
फैसल मशीद

फैजल मशीद (उर्दू: فیصل مسجد‎) ही पाकिस्तान देशाच्या इस्लामाबाद शहरामधील एक मशीद आहे. १९८६ साली बांधून पूर्ण झालेली फैजल मशीद आकाराने पाकिस्तानमधील सर्वात मोठी तर जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. ह्या मशीदीला सौदी अरेबियाचा दिवंगत राजा फैजल बिन अब्दुलअझीझ अल सौद ह्याचे नाव देण्यात आले आहे.

दालनसंपादन करा