फेरिबौ (मिनेसोटा)

(फेरिबॉल्ट, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

फेरिबौ हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हे शहर राइस काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,२५२ आहे.[]

फेरिबौमधील एक वस्तीचा भाग

हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉलपासून अंदाजे ८० किमी दक्षिणेस आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File". American FactFinder. United States Census Bureau. 27 April 2011 रोजी पाहिले.