फेडरेशन स्क्वेर [१] मेलबर्न येथील एक मध्यवर्ती चौक. या इमारतीचे स्थापत्य अतिशय वेगळे आहे. कोणत्याही महत्त्वाच्या सार्वजनिक प्रसंगी येथे लोक जमतात. शहराची दिवाळी ही येथेच साजरी केली जाते. तसेच नववर्षाची आतषबाजी ही येथून साजरी होते. हे स्थळ यारा नदीच्या काठावर आहे. ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर मुव्हिंग इमेजेस या संस्थेचे कार्यालय येथे आहे. येथे सिनेमे दाखवणारे २ गृह आहेत.

बाह्य दुवे संपादन