फेडरल रिझर्व सिस्टम

साचा:माहितीचौकट मध्यवर्ती बॅंक

फेडरल रिझर्व सिस्टम ही अमेरिकेची मध्यवर्ती पतपेढी आहे. फेडरल रिझर्व बॅंकेचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे. फेडरल रिझर्व बॅंक ही देशपातळीवर पतपुरवठ्याद्वारे आर्थिक बाजारांचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे काम करते. ही संस्था खाजगी मालकीची आहे.

बाह्य दुवेसंपादन करा