फॅरनहाइट ४५१
फॅरनहाइट ४५१ (इंग्लिश: Fahrenheit 451) ही रे ब्रॅडबरी याने लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी कल्पित भविष्यातील अशा काळावर आधारित आहे जेथे पुस्तकांवर बंदी आणली गेली आहे. कागद सुमारे ४५१ अंश फॅरनहाइट (सुमारे २३२ अंश सेल्सियस) तापमानाला ज्वलन पावतो. यावरून या कादंबरीचे नाव फॅरनहाइट ४५१ ठेवण्यात आले होते.
फॅरनहाइट ४५१ Fahrenheit 451 | |
पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावरील चित्र | |
लेखक | रे ब्रॅडबरी |
भाषा | इंग्रजी |
देश | अमेरिका |
साहित्य प्रकार | विज्ञान कादंबरी |
प्रकाशन संस्था | बॅलंटाइन बुक्स |
प्रथमावृत्ती | इ.स. १९५३ |
पृष्ठसंख्या | १७९ |
आय.एस.बी.एन. | ISBN 978-0-7432-4722-1 (चालू आवृत्ती) |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |