रे डगलस ब्रॅडबेरी (इंग्लिश: Ray Bradbury) (२२ ऑगस्ट, इ.स. १९२० - ५ जून, इ.स. २०१२) हे अमेरिकन विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा लेखक होते. ते त्यांच्या फॅरनहाइट ४५१ (इ.स. १९५३) या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या विज्ञानकथांचे संग्रह द मार्शियन क्रॉनिकल्स (इ.स. १९५०) आणि द इल्लुस्ट्रेटेड मॅन (इ.स. १९५१) हे सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर व कथांवर आधारित चित्रपट बनविले गेले आहेत.

रे ब्रॅडबरी
जन्म २२ ऑगस्ट, १९२० (1920-08-22)
वॉकिगन, इलिनॉय
मृत्यू

५ जून, २०१२ (वय ९१) []
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
साहित्य प्रकार विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा
कार्यकाळ इ.स. १९३८ - इ.स. २०१२
प्रसिद्ध साहित्यकृती फॅरनहाइट ४५१, द मार्शियन क्रॉनिकल्स, समथिंग विकेड धिस वे कम्स
स्वाक्षरी रे ब्रॅडबरी ह्यांची स्वाक्षरी

संदर्भ

संपादन
  1. ^ जोनास, जेराल्ड. "रे ब्रॅडबरी, प्रमुख विज्ञानकथाकार यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन (इंग्लिश: Ray Bradbury, Master of Science Fiction, Dies at 91)" (इंग्लिश भाषेत). जून ५, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)