फुलराणी (चित्रपट)

२०२३ मधील मराठी चित्रपट
(फुलराणी या पानावरून पुनर्निर्देशित)

फुलराणी: अविस्मरणीय प्रेम कहाणी हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे जो विश्वास जोशी यांनी सह-लिखित आणि दिग्दर्शित केला आहे आणि फिनक्राफ्ट मीडिया, अमृता फिल्म्स आणि थर्ड एस एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आहे.[१] वायाकॉम१८ स्टुडिओ द्वारे वितरित या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२] हा चित्रपट १९६४ च्या अमेरिकन म्युझिकल कॉमेडी ड्रामा माय फेअर लेडीचा रिमेक आहे, जो स्वतः १९१३ च्या पिग्मॅलियन नाटकाचे रूपांतर आहे.[३] हे २२ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[४]

फुलराणी
दिग्दर्शन विश्वास जोशी
प्रमुख कलाकार सुबोध भावे, प्रियदर्शिनी इंदलकर
संगीत निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २२ मार्च २०२३कलाकार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "बालकवींची कविता फुलराणी चित्रपटात!". पुढारी. 2023-02-22. 2023-03-06 रोजी पाहिले.
  2. ^ "हटके स्टाईल, फाडू स्माईल, मनाने दिलदार असलेल्या 'फुलराणी'चा दमदार स्वॅग". एबीपी माझा. 2023-02-13. 2023-03-06 रोजी पाहिले.डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-02-13). "हटके स्टाईल, फाडू स्माईल, मनाने दिलदार असलेल्या 'फुलराणी'चा दमदार स्वॅग". marathi.abplive.com (in Marathi).
  3. ^ "दिवाळीत दरवळणार 'फुलराणी'चा गंध, सुबोध भावे दिसणार रोमँटिक भूमिकेत!". टीव्ही९ मराठी. 2022-01-03. 2023-03-06 रोजी पाहिले.
  4. ^ "'भक्ती बर्वेंना रिप्लेस करणारी एकच..',सुबोध सोबत 'फुलराणी' मध्ये कोण? नेटकऱ्यानं ठणकावून सांगितलं 'phulrani' Marathi Movie". सकाळ. 2023-03-06 रोजी पाहिले.