フクチェ (ja); base aérienne de Fukche (fr); Фукч (tg); फुक्शे (hi); Lapangan Terbang Fukche, VI66 (ms); Fukche (en); فوکچ (fa); Фукче (ru); फुकचे अॅडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड (mr) airport in Ladakh, India (en); airport in Ladakh, India (en); vliegbasis in India (nl) Lapangan Terbang Fukche, VI1M (ms)

फुकचे ॲडव्हान्स्ड लॅंडिंग ग्राउंड भारताच्या लडाख भागातील विमानांची धावपट्टी आहे. ही धावपट्टी सीमारेषेपासून २.५ किमी अंतरावर आहे. याची रचना १९६२ चे१९६२ च्या चीन-भारत युद्धादरम्यान करण्यात आली होती.

फुकचे अॅडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड 
airport in Ladakh, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारair base
स्थान लडाख, भारत
चालक कंपनी
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • १३,५०० ft
Map३२° ५७′ ००″ N, ७९° ०९′ ३६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हे जगातील सर्वात उन्न्त विमान-पडाव मैदान(हाययेस्ट अॲडव्हांस्ड लॅंडिंग ग्राउंड) आहे.येथे भारतीय वायुसेनेने, दि. २०/०८/२०१३ रोजी, आपले सी १३० जे प्रकारचे 'सुपर हर्क्युलिस' विमान उतरवुन एक प्रकारचा विक्रमच केला आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ आयबीटाईम्सचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Archived 2013-08-24 at the Wayback Machine. दि. २१/०९/२०१३ रोजी १०.३८ वा. जसे दिसले तसे