फुक्चे
(फुकचे या पानावरून पुनर्निर्देशित)
फुकचे ॲडव्हान्स्ड लॅंडिंग ग्राउंड भारताच्या लडाख भागातील विमानांची धावपट्टी आहे. ही धावपट्टी सीमारेषेपासून २.५ किमी अंतरावर आहे. याची रचना १९६२ चे१९६२ च्या चीन-भारत युद्धादरम्यान करण्यात आली होती.
airport in Ladakh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | air base | ||
---|---|---|---|
स्थान | लडाख, भारत | ||
चालक कंपनी | |||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
हे जगातील सर्वात उन्न्त विमान-पडाव मैदान(हाययेस्ट अॲडव्हांस्ड लॅंडिंग ग्राउंड) आहे.येथे भारतीय वायुसेनेने, दि. २०/०८/२०१३ रोजी, आपले सी १३० जे प्रकारचे 'सुपर हर्क्युलिस' विमान उतरवुन एक प्रकारचा विक्रमच केला आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ आयबीटाईम्सचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Archived 2013-08-24 at the Wayback Machine. दि. २१/०९/२०१३ रोजी १०.३८ वा. जसे दिसले तसे