फीनिक्स सन्स

(फिनिक्स सन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

फीनिक्स सन्स (इंग्लिश: Phoenix Suns) हा अमेरिकेच्या फीनिक्स महानगरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.

फीनिक्स सन्सचा लोगो

बाह्य दुवे संपादन