फिजी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी फिजी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. फिजीने ९ सप्टेंबर २०२२ रोजी व्हानूआतू विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. फिजीने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१७६२ ९ सप्टेंबर २०२२   व्हानुआतू   इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला   व्हानुआतू २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत अ गट पात्रता
१७६५ १० सप्टेंबर २०२२   कूक द्वीपसमूह   इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला   फिजी
१७६८ ११ सप्टेंबर २०२२   सामो‌आ   इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला   फिजी
१७७१ १३ सप्टेंबर २०२२   व्हानुआतू   इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला   व्हानुआतू
१७७३ १४ सप्टेंबर २०२२   कूक द्वीपसमूह   इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला   कूक द्वीपसमूह
१७७४ १५ सप्टेंबर २०२२   सामो‌आ   इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला   फिजी
२०२५ १४ मार्च २०२३   सामो‌आ   अल्बर्ट पार्क क्र.१, सुवा   फिजी २०२३ पुरुष प्रशांत द्वीप चषक
२०२७ १६ मार्च २०२३   व्हानुआतू   अल्बर्ट पार्क क्र.१, सुवा   व्हानुआतू
२०२८ १७ मार्च २०२३   व्हानुआतू   अल्बर्ट पार्क क्र.२, सुवा   व्हानुआतू
१० २०२९ १८ मार्च २०२३   सामो‌आ   अल्बर्ट पार्क क्र.१, सुवा   फिजी