फास्टर फेणे (चित्रपट)

मराठी चित्रपट

फास्टर फेणे हा २०१७ चा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मराठी भाषेतील क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे.[] या चित्रपटात भा.रा. भागवत यांनी तयार केलेल्या बनेश फेणे/फास्टर फेणे ह्या व्यक्तिरेखेवर आधारित फास्टर फेणेच्या भूमिकेत अमेय वाघ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी नकारात्मक भूमिकेत आहेत.[] इतर कलाकारांमध्ये पर्ण पेठे, चिन्मयी सुमित, दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ जाधव हे सहाय्यक भूमिकेत आहेत.[] दिलीप प्रभावळकर हे भास्कर रामचंद्र भागवत यांची भूमिका साकारत आहेत.[][]

फास्टर फेणे
दिग्दर्शन आदित्य सरपोतदार
निर्मिती झी स्टुडियोझ, मुंबई फिल्म कंपनी
प्रमुख कलाकार अमेय वाघ, पर्ण पेठे, दिलीप प्रभावळकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २७ ऑक्टोबर २०१७



कलाकार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Fast forward with 'Faster Fene'" (इंग्रजी भाषेत). Daily News & Analysis. 15 October 2017.
  2. ^ "Faster Fene trailer: The trailer of Riteish Deshmukh's upcoming production venture looks quite promising". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 30 September 2017. 22 March 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Trying to promote Marathi cinema a big misconception, says Riteish" (इंग्रजी भाषेत). Business Standard. 14 October 2017.
  4. ^ "In Marathi film 'Faster Fene', BR Bhagwat's lovable 1950s boy detective gets a modern-day twist" (इंग्रजी भाषेत). Scroll.in.Kulkarni, Damini.
  5. ^ "Faster Fene Movie Review, Trailer, & Show timings at Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत)."Faster Fene Movie Review, Trailer, & Show timings at Times of India".