पर्ण पेठे
पर्ण पेठे ही एक भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे जी अनेक मराठी चित्रपट आणि प्रायोगिक नाटकांमध्ये दिसली आहे.
पर्ण पेठे | |
---|---|
जन्म |
१९ फेब्रुवारी, १९९० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
धर्म | हिंदू |
जोडीदार | आलोक राजवाडे |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |