प्रिया दत्त ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या व माजी खासदार आहेत. त्या दिवंगत राजकारणी व अभिनेते सुनील दत्त ह्यांच्या कन्या व बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ह्याची बहीण आहेत.

प्रिया सुनील दत्त

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील एकनाथ गायकवाड
पुढील पूनम महाजन
मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई
कार्यकाळ
इ.स. २००५ – इ.स. २००९
मागील सुनिल दत्त
पुढील गुरूदास कामत
मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबई

जन्म २८ ऑगस्ट, १९६६ (1966-08-28) (वय: ५७)
मुंबई, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती ओव्न रोनकोन
अपत्ये १ मुलगा
निवास मुंबई
या दिवशी ऑगस्ट २, २००८
स्रोत: [१]