वलन (भौतिकी)

(प्राघूर्ण या पानावरून पुनर्निर्देशित)

भौतिकीत, वलन अथवा प्राघूर्ण हे आघूर्णाचे कालसापेक्ष भैदिज आहे. समीकरणात वलन ग्रीक अक्षर Ρ ने दाखविला आहे:


येथे τ हे बल आणि हे काल सापेक्ष भेदिज आहे.

"वलन" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. वलनाचे एकक म्हणजे आघूर्ण प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम वर्ग मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटनवेळा अंतर प्रत्येकी सेकंद (Nm/s, न्यूमी/से).

इतर भौतिक परिमाणांची संबंध

संपादन

कोनीय गतीमधल्या न्यूटनचा दुसरा नियमाप्रमाणे:

 

येथे L हा कोनीय संवेग; जर आपण वरील दोन समीकरणे एकत्र केली तर:

 

येथे   हे जडत्वाचा जोर आणि   हा कोनीय वेग आहे. जर जडत्वाचा जोर कालसापेक्ष बदलत नसेल (म्हणजेच स्थिरमूल्य असेल), तर:

 

जे पुढीलप्रमाणेपण लिहीले जाउ शकते:

 

येथे ς हा कोनीय हिसका आहे.

हे सुद्धा पहा

संपादन


साचा:भौतिकी-अपूर्ण