प्राइड अँड प्रेज्युडीस (२००५ चित्रपट)


प्राइड ॲंड प्रेज्युडीस हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट प्रसिद्ध इंग्लिश लेखिका जेन ऑस्टेनने लिहिलेल्या प्राइड ॲंड प्रेज्युडीस ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

प्राइड ॲंड प्रेज्युडीस
दिग्दर्शन जो राईट
निर्मिती बारबारा ब्रोकिल
कथा डेबोरा मोगॅक
प्रमुख कलाकार कियेरा नाइटली
मॅथ्यू मॅकफेडन
देश युनायटेड किंग्डम
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १६ सप्टेंबर, इ.स. २००५
अवधी १२७ मिनीटे
निर्मिती खर्च £२२ दशलक्ष ($२८ दशलक्ष)


तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ह्या चित्रपटाला ४ ऑस्कर नामांकने मिळाली होती.

बाह्य दुवेसंपादन करा