प्रवीण महादेव ठिपसे (ऑगस्ट १२, इ.स. १९५९ - ) हे 'ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला.

प्रवीण महादेव ठिपसे
Pravin_Thipsay.jpg
पूर्ण नाव प्रवीण ठिपसे
देश भारत
जन्म ऑगस्ट १२, इ.स. १९५९
भारत
पद ग्रॅंडमास्टर
प्रवीण ठिपसे

यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे ही महिला इंटरनॅशनल मास्टर आहे.

बाह्य दुवे

संपादन