संपादक
निःसंदिग्धीकरण पाने
(प्रमुख संपादक या पानावरून पुनर्निर्देशित)
एखाद्या मजकुराचे, वृत्तपत्राचे, चित्रपटाचे, अथवा पुस्तकाचे संपादन करणाऱ्यांना संपादक असे म्हणतात.
संपादकांचे प्रकार
संपादन- प्रमुख संपादक
- मजकूर संपादक
- व्यवसाय संपादक
- चित्रफीत संपादत
- साहित्य संपादक
- संपादक सल्लागार -- सल्ला देणारे संपादक किंवा सल्लागार संपादक विशेषतः ज्येष्ठ फ्रीलांसर आहेत जे एक सल्लागार भूमिका करतात किंवा प्रकाशनाद्वारे विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ असतात.
- व्यवस्थापकीय संपादक
- संगीत संपादक
- छायाचित्र संपादक
इतर प्रकार
संपादन- संगणक निगडीत संपादक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |