प्रद्युम्न किशोर बाल

प्रद्युम्न किशोर बाल ( नोव्हेंबर ८,इ.स. १९३४) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.