प्रतिभेदक क्षेपणास्त्र
शत्रूच्या क्षेपणास्त्राचा पाडाव करू शकणारे किंवा हल्लेखोर क्षेपणास्त्राचा वेध घेऊन ते नष्ट करण्याची क्षमता असलेले हे एक भारतीय क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र प्रतिबंधक यंत्रणा भक्कम होते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
क्षमता
संपादनजमिनीपासून ३० किमी उंचीपर्यंत व त्यापुढे अशा दोन प्रकारांत प्रतिभेदक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले.
उपकरणे
संपादनप्रतिभेदक क्षेपणास्त्र सात मीटर लांबीचे आहे.
भाग
संपादन- नेव्हिगेशन यंत्रणा
- अद्ययावत संगणक
- जमिनीवरील रडारकडून येणाऱ्या माहितीवर आधारीत इलेक्ट्रो-मेकॅनिकल अॅक्टिवेटर
आदी अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीचा (एएडी) असलेल्या यंत्रणा यात आहेत.
बाह्यदुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |