पोप निकोलस पाचवा

(प्रतिपोप निकोलस पाचवा या पानावरून पुनर्निर्देशित)

पोप निकोलस पाचवा (नोव्हेंबर १५, इ.स. १३९७ - मार्च २४, इ.स. १४५५) हा मार्च ६, इ.स. १४४७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव तोमासो पॅरेंतुचेली होते. निकोलस नाव घेणारा हा शेवटचा पोप आहे.

मागील:
पोप युजीन चौथा
पोप
मार्च ६, इ.स. १४४७मार्च २४, इ.स. १४५५
पुढील:
पोप कॅलिक्स्टस तिसरा