'प्यार इम्पॉसिबल! हा एक २००८ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. कमकुवत पटकथेमुळे हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.

प्यार इम्पॉसिबल!
दिग्दर्शन जुगल हंसराज
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार उदय चोप्रा
प्रियांका चोप्रा
डिनो मोरिया
अनुपम खेर
संगीत सलीम-सुलेमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ८ जानेवारी २०१०
वितरक यश राज फिल्म्स



बाह्य दुवे

संपादन