पोप हॉर्मिस्दस

(पोप हॉर्मिस्दस पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)

पोप हॉर्मिस्दस (४५०:फ्रोसिनोन, इटली - इ.स. ५२३) हा सहाव्या शतकातील पोप होता.

मागील:
पोप सिमाकस
पोप
जुलै २०, इ.स. ५१४इ.स. ५२३
पुढील:
पोप जॉन पहिला