पोप लिओ पाचवा (??:प्रियापी, आर्देआ, इटली - फेब्रुवारी, ९०४:रोम, इटली) हा जुलै ९०३ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता. सप्टेंबर ९०३मध्ये प्रतिपोप क्रिस्टोफरने याला तुरुंगात टाकले व नंतर त्याची हत्या केली.