पोप युजीन दुसरा (लॅटिन: Papa Eugenius II; ?? - २७ ऑगस्ट, इ.स. ८२७) हा ११ मे, इ.स. ८२४ ते मृत्यूपर्यंत पोप होता.

पोप युजीन दुसरा
Valentine.jpg
पोप पदाची सुरवात ११ मे, इ.स. ८२४
पोप पदाचा अंत २७ ऑगस्ट, इ.स. ८२७
मागील पोप पास्कल पहिला
पुढील पोप व्हॅलेन्टाइन
मृत्यू २७ ऑगस्ट, इ.स. ८२७
रोम
यादी

हे सुद्धा पहासंपादन करा

मागील:
पोप पास्कल पहिला
पोप
११ मे, इ.स. ८२४२७ ऑगस्ट, इ.स. ८२७
पुढील:
पोप व्हॅलेन्टाइन