पोप बॉनिफेस दुसरा (? - १७ ऑक्टोबर, इ.स. ५३२) हा सहाव्या शतकातील पोप होता.

याची पोपपदी वर्णी नेहमीप्रमाणे निवडणुका न होता त्याच्या पूर्वाधिकारी फेलिक्स चौथ्याने केली होती.

मागील:
पोप फेलिक्स चौथा
पोप
इ.स. ५३०इ.स. ५३२
पुढील:
पोप जॉन दुसरा