पोप ग्रेगोरी दहावा
पोप ग्रेगोरी दहावा (इ.स. १२१०:पियासेंझा, इटली - जानेवारी १०, इ.स. १२७६:अरेझ्झो, इटली) हा इ.स. १२७१ ते इ.स. १२७६ दरम्यान पोप होता. याची निवडणूक १२६८ ते १२७१ अशी तीन वर्षे चालली. रोमन कॅथोलिक चर्चच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी पोपपदाची निवडणूक आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मागील: पोप क्लेमेंट चौथा |
पोप १ सप्टेंबर, इ.स. १२७१ – १० जानेवारी, इ.स. १२७६ |
पुढील: पोप इनोसंट पाचवा |