पोप एड्रियान चौथा
(पोप एड्रियन चौथा या पानावरून पुनर्निर्देशित)
पोप एड्रियान चौथा (इ.स. ११००:हर्टफोर्डशायर, इंग्लंड - सप्टेंबर १,इ.स. ११५९:अनान्यी, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव निकोलस ब्रेकस्पियर असे होते.
मागील: पोप अनास्तासियस चौथा |
पोप डिसेंबर ५, इ.स. ११५४ – सप्टेंबर १, इ.स. ११५९ |
पुढील: पोप अलेक्झांडर तिसरा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |