पोप अर्बन चौथा (इ.स. ११९५:त्रॉइस, फ्रांस - ऑक्टोबर २, इ.स. १२६४:पेरुजिया, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जॉक पॅंटालेऑन असे होते.

मागील:
पोप अलेक्झांडर चौथा
पोप
ऑगस्ट २९, इ.स. १२६१ऑक्टोबर २, इ.स. १२६४
पुढील:
पोप क्लेमेंट चौथा