पोझ्नान शहर स्टेडियम (पोलिश: Stadion Miejski w Poznaniu) हे पोलंड देशाच्या पोझ्नान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९८० साली बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचे २००३ ते २०१० दरम्यान संपूर्णपणे नूतनीकरण केले गेले. येथे युएफा युरो २०१२ स्पर्धेमधील तीन सामने खेळवले गेले.

पोझ्नान शहर स्टेडियम
स्टेडियोन मिज्स्की वा पोझ्नान
नाव पोझ्नान शहर स्टेडियम
जुने नाव स्टेडियोन पोन्झान
स्थळ पोझ्नान, पोलंड
स्थापना १९६८
स्थापना १९६८ - १९८०
सुरवात २३ ऑगस्ट १९८०
पुननिर्माण २००३ - २०१०
मालक पोझ्नान शहर
प्रचालक लेक पोन्झान
मैदान प्रकार गवत
किंमत ~ १८० मिलियन (नुतनीकरन)
वास्तुशास्त्रज्ञ मॉडर्न कंस्ट्रकशन डीझाईन
आसन क्षमता ४३,२६९
विक्रमी प्रेक्षकसंख्या ४५,००० (लेक पोन्झान-विड्झे लॉड्झ, ८ एप्रिल १९८४)
मैदान मोजमाप १०५ x ६८ मी
इतर यजमान
लेक पोन्झान (१९८०-)
वार्ता पोन्झान (२०१०-)
युएफा युरो २०१२


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: