पोक्किरी (२००७ तमिळ चित्रपट)

पोक्किरी
दिग्दर्शन प्रभू देवा
निर्मिती एस.रमेश बाबू
कथा पुरी जगन्नाद
प्रमुख कलाकार जोसेफ विजय, असिन तोट्टुंकल, प्रकाश राज, नेपोलिअन, मुकेश तिवारी,वडिवेलु, ब्रिंदा पारेख, श्रिमन, विन्सेंट असोकन, मुमैद खान
संकलन कोला बास्कर
छाया नीरव शाह
संगीत मणिशर्मा
देश भारत
भाषा तमिळ
प्रदर्शित जानेवारी १२, २००७
वितरक कनकरत्ना मुव्हीज
अवधी २ तास ५० मिनिटे
निर्मिती खर्च ११ कोटी