पॉल रेनॉ
पॉल रेनॉ (ऑक्टोबर १५, इ.स. १८७८ - सप्टेंबर २१, इ.स. १९६६) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता.
व्यवसायाने वकील असलेल्या रेनॉने दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात फ्रांसचे नेतृत्व केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |