पॉल क्रुगमन

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म १९५३)

पॉल रॉबिन क्रुगमन (२८ फेब्रुवारी, १९५३ - ) हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना २००८ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.