पेरी मेसन हा आधी अमेरिकेच्या डेन्व्हर (कॉलोराडो) येथील आणि नंतर लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया) येथील काल्पनिक वकील आहे.

आपल्या वकिली कौशल्याने गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पेरी मेसन या वकिलाची मध्यवर्ती भूमिका ठेवून अर्ल स्टॅनले गार्डनर यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या बहुसंख्य कादंबऱ्यांची मराठी रूपांतरे झाली आहेत. अश्या कादंबऱ्यांची आणि त्यांच्या अनुवादकांची यादी :


पेरी मेसन मालिकेतील मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या आणि त्यांचे अनुवादक

संपादन

दूरचित्रवाणी मालिका

संपादन

पेरी मेसन कथांवर इंग्रजी चित्रवाणी मालिका होती. तिच्यात पेरी मेसनची भूमिका रेमंड विल्यम स्टेसी बर याने केली होती.