अपर्णा भावे
अपर्णा भावे या एक मराठी लेखिका आहेत.
पुस्तके
संपादन- अनुभूती
- अनोखं नातं (कथासंग्रह)
- ऊब (कथासंग्रह)
- कुंपण (कथासंग्रह)
- खतरनाक खेळणं (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डनर)
- गोष्टी क्षणांच्या (कथासंग्रह)
- चकवा (कथा)
- पछाडलेला नवरा (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डनर)
- परकी (कथा)
- पार्टनर (कादंबरी)
- पेच (कथा)
- बदनाम नववधू (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डनर)
- बेनकाब (कथा)
- ब्लॅकमेल (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डनर)
- ब्लॅक मेलरचा डाव (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डनर)
- भोवरा (कादंबरी)
- युनिक (कादंबरी)
- रामबाण (कादंबरी)
- वणवा
- वेदना (कथासंग्रह)
- शाल्मली (कादंबरी)
- सागर लहरी (कथा)