पॅरिस मशीद

पॅरीस मशीद (फ्रेंच: Grande Mosquée de Paris) ही पॅरिस शहरामधील एक मशीद आहे. पॅरिसच्या पाचव्या जिल्ह्यात स्थित असलेली ही मशीद फ्रान्स देशामधील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे.


गॅलरीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा