पॅम्फेलिया हे भूमध्य सागर किनाऱ्यावरील सध्याच्या तुर्कस्तानात असलेले, एकेकाळी पर्शियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली असलेले एक प्राचीन प्रदेश आहे. पर्शियाच्या साम्राज्याचा नाविक तळ येथे होता.

पॅम्फेलियाची राजधानी असलेल्या पर्गा येथील एका प्राचीन रस्त्याचे पुरावशेष

बाह्य दुवे संपादन