ईस्टर्न केप

(पूर्व केप या पानावरून पुनर्निर्देशित)

ईस्टर्न केप हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. भिशो ही ईस्टर्न केपची राजधानी आहे.

ईस्टर्न केप
Eastern Cape

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात ईस्टर्न केपचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात ईस्टर्न केपचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर ईस्टर्न केपचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी भिशो
क्षेत्रफळ १,६९,५८० वर्ग किमी
लोकसंख्या ६५,२७,७४७
घनता ३८.५ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.ecprov.gov.za