पूर्व कमांड (भारत)

भारतीय सैन्य कमांड

भारतीय सेनामध्ये सात कमांड आहे. त्यात ही कमांड द्रुतीय नंबरची आहे.कमांडच नेत्रुत्व हा लेफ्टिनेंट जनरल करतो. मध्यम कमांडच नेत्रुत्व ले.जनरल.मनोज पांडे डकरते आहे.

पुर्व कमांड

स्थापना इ.स. १९६३
देश भारत ध्वज भारत
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय कोलकाता, पश्र्चिम बंगाल
संकेतस्थळ http://indianarmy.nic.in

इतिहास

संपादन
  • २३वे पायदळ - रांची

३री कोर (भारत) - दिमापूर, नागालॅंड

संपादन
    • २रे डोंगरी पायदळ - दिब्रुगढ
    • ५७वे डोंगरी पायदळ - लैमाखॉंग
    • ५६वे डोंगरी पायदळ - झाखमा
    • ७१वे डोंगरी पायदळ - मिस्सामारी
    • ५वे डोंगरी पायदळ - बॉमडिला
    • २१वे डोंगरी पायदळ - रंगिया

३३वी कोर (भारत) - सिलिगुडी, पश्चिम बंगाल

संपादन
    • १७वे डोंगरी पायदळ - गंगतोक
    • २०वे डोंगरी पायदळ - बिन्नागुडी
    • २७वे डोंगरी पायदळ - कालिमपॉंग

कमांडरची यादी

संपादन

भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध

संपादन

भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध

हे ही पहा

संपादन