पूर्व कझाकस्तान (कझाक: Шығыс Қазақстан облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.

पूर्व कझाकस्तान
Шығыс Қазақстан облысы (कझाक)
Восточно-Казахстанская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत

पूर्व कझाकस्तानचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व कझाकस्तानचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी ओस्केमेन
क्षेत्रफळ २,८३,३०० चौ. किमी (१,०९,४०० चौ. मैल)
लोकसंख्या १४,४२,०००
घनता ५.१ /चौ. किमी (१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-VOS
संकेतस्थळ akimvko.gov.kz


बाह्य दुवेसंपादन करा

गुणक: 50°0′N 82°37′E / 50.000°N 82.617°E / 50.000; 82.617