पूर्णिमा चौधरी (१५ ऑक्टोबर, १९७१:कलकत्ता, पश्चिम बंगाल - ) ही भारतचा ध्वज भारत महिला संघाकडून पाच एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. [] तिने आपल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये वीस धावा केल्या आणि पदार्पणात पाच बळींसह एकूण सहा बळी घेतले होते. [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ "P Choudhary". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "P Choudhary". ईएसपीएन क्रिकइन्फो. 2009-11-02 रोजी पाहिले.
  3. ^ "On the ball – Bowlers who picked up fifer on ODI and T20I debut". Women's CricZone. 22 May 2020 रोजी पाहिले.