पूनमबेन जाट

(पूनमबेन वेलजीभाई जाट या पानावरून पुनर्निर्देशित)

पूनमबेन जाट ( ९ एप्रिल १९७१) ह्या गुजरात राज्यामधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. त्या २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कच्छ मतदारसंघामधून संसदेवर निवडून आल्या होत्या.

पूनमबेन जाट

कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील पुष्पदान गढवी
पुढील विनोद चावडा

जन्म ९ एप्रिल, १९७१ (1971-04-09) (वय: ५२)
मुंबई
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष