पु ललथनहवला (जन्म: ६ मे १९४२) हे भारत देशाच्या मिझोरम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते मिझोरमच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ कार्यरत असून त्यांनी ह्यापूर्वी दोन वेळा मुख्यमंत्रीपद भुषवले आहे.

पु ललथनहवला

विद्यमान
पदग्रहण
११ डिसेंबर २००८
मागील पु झोरामथंगा
कार्यकाळ
२४ जानेवारी १९९१ – ३ डिसेंबर १९९८
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील पु झोरामथंगा
कार्यकाळ
५ मे १९८४ – २० ऑगस्ट १९८६
मागील टी. सैलो
पुढील पु लालडेंगा

जन्म ६ मे, १९४२ (1942-05-06) (वय: ७८)
ऐझॉल, मिझोरम
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

बाह्य दुवेसंपादन करा