पुल्तुस्कची लढाई
चौथ्या युतीच्या युद्धादरम्यान लढलेली लढाई
पुल्तुस्कची लढाई पुल्तुस्क येथे डिसेंबर २६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये रशियाच्या सैन्याने माघार घेतली.
चौथ्या युतीच्या युद्धादरम्यान लढलेली लढाई | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | लढाई | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | चौथ्या संघाचे युद्ध | ||
स्थान | Pułtusk, Gmina Pułtusk, Pułtusk County, माझोव्येत्स्का प्रांत, पोलंड | ||
तारीख | डिसेंबर २६, इ.स. १८०६ | ||
| |||