पुरंदरदास

संत, संगीतकार, गायक, कर्नाटक संगीताच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक

पुरंदरदास (कन्नड: ಪುರಂದರ ದಾಸ ), जन्मनाम श्रीनिवास नायक, (इ.स. १४७० - इ.स. १५६४) हे कन्नड संत व कर्नाटक संगीतातील संगीतकार, रचनाकार होते. त्यांनी रचलेल्या कर्नाटक संगीतातल्या कृतींपैकी बऱ्याचशा कृती कन्नड भाषेत असून, काही संस्कृत भाषेत आहेत.

पुरंदरदासा
पुरंदरदास
आयुष्य
जन्म इ.स. १४७०
जन्म स्थान क्षेमपुर
(वर्तमान: शिमोगा जिल्हा, कर्नाटक)
मृत्यू इ.स. १५६४
मृत्यू स्थान हंपी, कर्नाटक
पारिवारिक माहिती
आई लीलावती
वडील वरदप्पा नायक
संगीत साधना
गुरू व्यासतीर्थ
गायन प्रकार कर्नाटक संगीत
संगीत कारकीर्द
कार्य कर्नाटक संगीतातील कृती
कार्यक्षेत्र भक्तिमार्गी चळवळ, संगीत
गौरव
गौरव कर्नाटक संगीताचे पितामह

बाह्य दुवे संपादन

  • "पुरंदरदासांच्या कृतींच्या मूळ गीतरचना (रोमन लिप्यंतरित) व इंग्लिश अनुवाद" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-03-09. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)