पुनलुर हे भारतातील केरळ राज्याच्या कोल्लम जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.